AMBITION ONLINE COURSES

  • महाराष्ट्रातील पहिला "Online Video Course"
  • हवा तो कोर्स निवडण्याची सुविधा
  • प्रत्येक विषयाच्या - प्रत्येक चॅप्टर चे Video
  • कोर्स कधिही -कुठेही करता येईल
  • अतिशय कमी किंमत
Learn More

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ,

क्लासेस,पुस्तके, अॅप,Youtube,Facebook या सर्व माध्यमातून आपली ओळख आहेच.परंतु याच सर्व माध्यमातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी “Online Course” ची मागणी केली. कधी comments मध्ये, कधी वैयक्तिक रित्या भेटून, कधी message करून तर कधी फोन वर राग करून सुद्धा. एकदा पुण्यात असताना काही माजी सैनिक मला भेटायला आले होते, त्यांनी जेव्हा सांगितले की आम्ही काही महिन्यांपूर्वी रिटायर्मेंट घेतली परंतु रिटायर्मेंट पूर्वीच आम्ही अभ्यास सुरू केला होता. आम्ही रोज रात्री सगळे एकत्र बसून तुमच्या Video च्या माध्यमातून अभ्यास करत होतो. खरच माझ्या अंगावर काटा उभा राहिला आणि आजपर्यंत जे शिकवलं त्याबद्दल असंख्य प्रतिक्रिया मिळाल्या. त्यातील ही एक सर्वात अविस्मरणीय -अमूल्य प्रतिक्रिया होती. त्यातून ते समोर म्हंटले की आजही आम्ही क्लास करू शकत नाही परंतु आम्हाला online क्लास किंवा तसच काही मिळालं तर आम्हाला अभ्यास करता येईल. त्याच पद्धतीने D.Ed,MPSC, पोलिस भरती च्या बॅचेस घेतल्या तेव्हा ही विद्यार्थ्यांनी हेच संगितले की, अभ्यास/क्लासेस झाल्यानंतर इथे जास्तीचे खर्च होतात. त्यामुळे शहरात राहणं अशक्य होत. गावाकडं आल्यानंतर अभ्यास होत नाही. केलेलं विसरल्यासारख होत. जाहिरात आली की परत अगदी पहिल्यापासून सुरुवात करावी लागते, त्यापेक्षा गावाकडे असतांना Revision करता येईल अस काहीतरी असावं. त्यानंतर तेही विद्यार्थ्यी भेटले ज्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा आहे परंतु आर्थिक किंवा कौटुंबिक कारणामुळे शहरात येऊ शकत नाही. या सर्वांसाठी “Online Course”हाच एकमेव रामबाण उपाय मला दिसत होता.मी आणि माझ्या team नी “Online Course”बनवण्याचा निर्णय घेतला. बर्यातच मित्रमंडळींनी, माझ्या सहकार्यां नी आणि याच क्षेत्रात कार्यरत असणार्याr माझ्या मित्र - कोर्स बनवतांना तो परिपूर्ण बनवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. परंतु तरीसुद्धा एकदा तुम्ही कोर्स सुरू केल्यानंतर काही अडचणी आल्यास आम्हाला निश्चित कळवा. आपण त्या लवकरात लवकर सोडवून कोर्स परिपूर्ण करूया.

आपला

प्रा. सतीश वसे

Great Team

Mayuri Vase

Director

Satish Vase

Co-Founder & Director

ABC

Writer

What people say?

"Learning becomes more FUN...for me...Thanks a lot Ambition."

- Nilam Bendbhar

"Ambition provided me the best hands-on experience that I always look for."

- Vijay Zarekar

"It was an amazing experience.Good quality of video.best trainers.....!"

-Suhas Salunke

"The trainers know what you need to learn..."

- Suresh Kadam